मधुराष्टकम्, मधुराष्टक

जी ए कुलकर्णी

रक्तचंदन वाचले, अर्थात परत!
आता काजळमाया घेतले आहे. जी एं चे पुस्तक एकदा घेतले की त्यातले ते गूढ गढूळजग आपल्या मनावर दाटून राहते. विशेषत: त्यातला एकाकीपणा कधी कधी भयावह वाटतो.
म्हणूनच काजळमाया घ्यायचे टाळत होतो… पण आता घेतलेच आहे वाचायला.
काजळमाया मधले जग अजून गूढ गहीरे वाटते. जी एं ची पुस्तके वाचणे म्हणजे जुनाट एकाकी विहिरीत मिट्ट काळोख्या [...]