यात पुणे विद्यापीठाचा झक मारण्याचा कसा संबंध लागतो हे गुंडोपंत यांनी माझ्यासाठी स्पष्ट करुन सांगावे अशी विनंती आहे.

<strong><u>यात पुणे विद्यापीठाचा झक मारण्याचा कसा संबंध लागतो हे गुंडोपंत यांनी माझ्यासाठी स्पष्ट करुन सांगावे अशी विनंती आहे.
</u></strong>
सांगतो ना, अगदी तुमच्यासाठी सु-स्पष्ट करुन सांगतो.
<strong>अहो, झक मारण्याचाच नाही, अजून जे काय मारता येईल ते मारण्याची वेळ आली आहे या मराठीच्या विभागांची.
</strong>
का बरं?
कारण नवीन तंत्रज्ञान व त्याचा उपयोग करून मराठी भाषेला काही मदत करणं हे यांचे काम [...]

गुगल आणि मराठी भाषांतर

पुणे विद्यापीठ, मराठी भाषांतर

आजच्या घडीला भारतात ‘पिन कोड नुसार गाव तेथे चर्च’ असा कार्यक्रम व्हॅटिकन व ऍव्हेंजलिस्ट चर्चने आखला आहे.

 
 
 
 
 
 
संजय सोनवणी लिखित किस्त्रीम २००६ च्या दिवाळी अंकात आलेला एकच शंकराचार्य हवेत हा लेख वाचनात आला. अतिशय अभ्यासपूर्ण आणि पोटतिडिकेने लिहिलेला हा लेख महत्त्वाचा आहे असे वाटते.
लेखात उल्लेखलेले अनेक मुद्दे पटले. शंकराचार्य आणि पीठे यांच्या विषयी अनेक प्रकारची माहिती दिली आहे. त्यातील भांडणे ही बाब नवीनच कळली. उद्या हिंदुच उरले नाहीत, तर ही मंडळी त्यांच्या आश्रमाचे [...]