फ्लॅश वापरल्याने स्थळ खरंच सुंदर बनते का?
की त्याचे डिस्ट्रॅक्शन – उपद्रव मुल्यच जास्त होऊन बसते आहे? पहा एम टी एन एल चे स्थळ http://www.mtnl.net.in/ – नेव्हिगेशन साठी स्थळ कसे “नसावे” याचा हा आदर्श आहे!
मुळात या एम टी एन एल च्या स्थळावर माणूस का येईल? १. बिल भरणे – तत्संबंधी माहिती २. नंबरचा शोध -डिरेक्टरी
या पैकी काही पहिल्या २ क्लिच्क् मध्ये सापडत नाही. आणि त्रासदायक फ्लॅश ‘न्यु’ आपले लक्ष विचलित करत राहतात.
मला वाटते भारतातली आमच्या सारख्या सामान्यांची परिस्थिती आणि
नेटचा वेग पाहता स्थळ सहजतेने उघडणारे असवे.
त्यात टेक्स्टचा वापर असावा.
माझ्या मते ‘वाय जनरेशन’ स्थळ उघडायला १० सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर तोवर दुसर्या स्थळावर निघून जाते.
तुमचे मत काय?
आपला गुंडोपंत
Filed under: Uncategorized | Tagged: एम टी एन एल, फ्लॅश
Name
E-mail (will not be published)
Website
या नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.
फ्लॅश वापरल्याने स्थळ खरंच सुंदर बनते का?
की त्याचे डिस्ट्रॅक्शन – उपद्रव मुल्यच जास्त होऊन बसते आहे?
पहा एम टी एन एल चे स्थळ http://www.mtnl.net.in/ – नेव्हिगेशन साठी स्थळ कसे “नसावे” याचा हा आदर्श आहे!
मुळात या एम टी एन एल च्या स्थळावर माणूस का येईल?
१. बिल भरणे – तत्संबंधी माहिती
२. नंबरचा शोध -डिरेक्टरी
या पैकी काही पहिल्या २ क्लिच्क् मध्ये सापडत नाही.
आणि त्रासदायक फ्लॅश ‘न्यु’ आपले लक्ष विचलित करत राहतात.

आपला
गुंडोपंत