लेखन ही पण एक पाककृतीच असते

बहुतेक वेळा मराठी संकेत स्थळांवर लिखाण होतांना काहीतरी फालतूपणा आढळतो.
म्हणजे फक्त जे विचार आपल्याला पटतात तेच सगळ्यांनी मान्य करावे असे काहीतरी. मग भंगार चर्चा प्रस्ताव जन्माला येतात.
ना काही स्वतःचा अभ्यास नाही काही विचार. नुसतेच फालतुचे पोकळ वाद!
या प्रकाराला मी ही कंटाळलोय!!
मला वाटते  लेखन ही पण एक पाककृतीच असते. जमली नाही तर विचारांची चव बिघडते हे [...]

आ आंटे अमलापुरम्

चला! पटकन म्हणून दाखवा!
मस्त चाल आहे!

आ आंटे अमलापुरम्
आह् आंटे अमलापुरम्
इ आंटे इच्चापुरम्
ईलाकोट्टी लागतारू आंध्रा जनम्
आ आंटे अमलापुरम्
आह् आंटे अहापुरम्
इ आंटे इच्चापुरम्
ईलाकोट्टी लागतारू आंध्रा जनम्
उह् आंटे उंगापुरम्
उह् आंट उगेजनम्
इ आंटे एट्टू पल्लम्
गलम एस्ते वालूतारू एर्रा कुलम्
पालकोल्लू चेरिनाप्पुडे पिल्लडो पाइटा जारुडू एक्कुवायरो
यानामू चेरिना ईनामु मारूना फ्रेंडशिप पिडेलु आगुन है
ओरि वय्यरी कयाली देवुडो ओरकंती चूपुतोटी संपुतुनटाडु
ओरि वय्यरी कयाली [...]