आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही!
आजही गुडोपंतांना ‘त्या’ तत्वाने ग्रासले होते.
अधुन मधून असेच होते. काही करण्याची इच्छा रहात नाही. जगापासून वेगळेच झालो आहोत अशी भावना येते. आणि ही भावना काही तात्पुरती नसते बरं. ही अशी कायम स्वरूपी डोक्यात बसून राहते कुठे तरी मागे. काम ही धड होत नाही. आणि खूप कामं पण आहेत.
खालच्या रबर मॅटस् [...]
Filed under: Uncategorized | Tagged: गुंडोपंत, नैराश्य, मराठी, depression, Marathi | 2 Comments »