अरे हजार कल्पना तर लढवून पाहू…

अरे हजार कल्पना तर लढवून पाहू… 
गुंडोपंत (शुक्र, 12/21/2007 – 00:37)

आधी करून तर पाहू… किमान एका माणसाला (हो बस फॅक्टर १!!)
“काही घडवावेसे” वाटले ना की झाले.
जगातली बहुतेक सगळी उदाहरणे ही बस फॅक्टर १ वरच उभी राहीली आहेत. (नंतर जग आलं असेल त्यात, पण सुरुवात फक्त १ ने झाली आहे!)
अहिंसावादी चळवळ (बस फॅक्टर १ फक्त गांधीजी!)
बांगला देश चे [...]

चांगल्या वाचनालयांसाठी

मित्रहो (आणी मैत्रिणींनो!;) )
बुकं हातात मिळणं हे पुर्वी फार मोठी गोष्ट होती. हल्ली जरा दुर्मीळ पणा कमी होत चालला आहे. वाचनालयांचे पण संगणकीकरण करणे अत्त्यावश्यक आहे. त्यामुळे शोधशोध करणे सोपे होईल.
पुस्तकांच्या रॅक्स पर्यंत जाऊ ने देण्यामागे पुस्तकांची ढापाढाप आणी नासधुस- पाने फाडून घेणे, अश्या प्रकारचे वर्तन कारणीभूत आहे असे वाटते.
मी अनेकदा अशी पाने फाडतांना पाहिली [...]

मराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय

मराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय
एखादा लेख नाकरल्यावर तो पारदर्शक रितीने नाकारला आहे ही लेखकाला पटावे आणि एकूणच व्यवस्थापन पारदर्शक रितीने व्हावे यासाठी मला खालचे नियम नि मुद्दे सुचले.
सर्व लेख संपादन मंडळाच्या नजरे खालूनच प्रकाशनास जातील.
आवश्यक असल्यास मंडळ लेख संपादित/अप्रकाशित करेल.
लेखाचे संपादन झाल्यास, आपले म्हणणे मांडण्याचा लेखकाला हक्क आणि संधी दिली जाईल. यासाठी लेखकाला लेख कसा [...]

जीन बौद्रियार्ड Jean Baudrillard

खरं काय?
आपण जे काही पाहतो तेच खरं? जे जाणवतं तेच खरं?
जीन बौद्रियार्ड या फ्रेंच तत्त्वज्ञाने या संदर्भात काही विचार मांडले आहेत.
या तत्त्वज्ञाचा जन्म १९२९ साली झाला. १९६० साला पासून त्यांनी विद्यापीठांत शिकवले.
युरोपीय तत्त्वज्ञान क्षेत्रात पोस्ट मॉडर्ननिझम नंतर एक महत्त्वाचे विचार प्रवर्तक म्हणून जीन बौद्रियार्ड यांचा परिचय आहे.
१९६६साली त्यांनी असा विचार मांडला की, माणूस हा वस्तूंभोवती [...]

व्यायाम

व्यायाम
काहींचा आवडता नि काहींचा नावडता विषय. बहुदा प्रत्येकाने कधी ना कधी ‘आजपासून मी व्यायाम करणारच’ अशी प्रतिज्ञा आयुष्यात केलेली असते. ती तशीच राहिलेली ही पहिलेले असते. मीही त्यातून सुटलो नाहीये. पण हळूहळू त्यातून बाहेर यायला शिकलो. परत परत व्यायामाला सुरूवात करत राहिलो. हळूहळू सवय होत गेली. मग शरीरच रोज व्यायाम मागायला लागलं. व्यायाम करण्याआड वय [...]

बाराक्षार पद्धती – बायोकेमीक रेमीडीज

बाराक्षार पद्धती

यांना इंग्रजीत बायोकेमीक रेमीडीज असेही म्हणतात. या चिकित्सा पद्धतीची ‘सुरुवात’ डॉ. हनेमान यांनी केली. शरीरातल्या काही लवणांमुळे निरनिराळी लक्षणे शरीर दाखवते असे मत त्यांनी मांडले. शरीराच्या लक्षणांनुसार उपचार केले पाहिजेत या विचारावरा आधारीत ही पद्धती आहे. या पद्धातीवर डॉ. स्टाफ यांनीही मते मांडली. पण त्याला मूर्त स्वरूप मात्र डॉ. विलियम सुशलर यांनी दिले.
या पद्धती [...]

द मशीन स्टॉप्स

उपक्रमावर झालेली ही चर्चा.  धनंजयाच्या लेखात प्रतिक्रीया वाचतांना
त्याने लिहिलेले
पूर्वजांच्या खांद्यावर चढूनच जगाकडे पाहावे लागेल. स्वतः सारे पाहावे एवढी आपली उंची नाही
हे वाक्य वाचले आणी इ. एम. फॉर्स्टर च्या, द मशीन स्टॉप्स या कथेची आठवण झाली. खूप मागे वाचलेली ही कथा, मॅट्रीक्स या चित्रपटाशी खूप मोठे साधर्म्य दाखवूने देते. शिवाय आजच्या ऑटोमेशन व जालावर विसंबणार्‍या पीढीला [...]